LCP image
Raigad Times icon
Bharati Web Pvt Ltd
4.0
ratings
11 MB
Size
Verified

SCREENSHOTS (3)

Screenshot
Screenshot
Screenshot

About the app

Raigad Times available as an app. The app brings to you latest news in Marathi (मराठी ), breaking news alerts, national news, international news, local news, sports news, Bollywood News, news from politics, crime, and religion. Raigad Times is most-watched and most trusted news source. Download the Raigad times app on your Smartphone and read all the latest news and see the latest pictures. ‘रायगड टाइम्स’ हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख वृत्तपत्र आहे. जिल्ह्यातील अन्यायग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी लढण्यासाठी, शोषित-पीडित, दिनदुबळ्या समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी ‘रायगड टाइम्स’ची निर्मिती करण्यात आली. कुठलाही राजकीय पक्ष, पुढारी, उद्योगपती यांचे भांडवल ‘रायगड टाइम्स’मध्ये नाही. अतिशय निष्पक्षपाती, निर्भिडपणे ‘रायगड टाइम्स’ उभा आहे आणि राहील. रोजचे वृत्तपत्र देण्यासोबतच, वेबसाईट, अ‍ॅप, ई-पेपर, युट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम, व्हॉट्सअ‍ॅप या समाज माध्यमातही ‘रायगड टाइम्स’ सक्रिय आणि अग्रेसर आहे. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांत ‘रायगड टाइम्स’ने रायगडकरांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘रायगड टाइम्स’ हे रायगड जिल्ह्याचे हक्काचे वृत्तपत्रच नव्हे तर मुखपत्र आहे! धन्यवाद! - संपादक

News and Magazines

Ratings

0

0 total ratings

5

73%

4

10%

3

4%

2

3%

1

10%

REVIEWS

No reviews yet. Be the first one to review this app

Permissions

Storage: access photos, media, and files on your device

Internet: use your internet connection

Phone: make and manage phone calls

Scan to download on PhonePe Appstore