LCP image
4.0
ratings
167 MB
Size
Verified

SCREENSHOTS (7)

Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot

About the app

Marathi Online courses by Netbhet Elearning Solutions - one of the most respected Marathi online academy presents this well-designed app to provide quality online education in Marathi language. Get on the go access to various online courses in Marathi. Courses are from mainly four categories of Health, Wealth, Relationships and Creativity. Netbhet Android App can be one stop solution of online education, courses and value packed webinars. नेटभेट ईलार्निंग सोल्युशन्स सादर करत आहेत मराठी भाषेतील , वैयक्तिक आणि व्यावसायीक क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी विविध ऑनलाईन कोर्सेस ! महाराष्ट्रातील अग्रगण्य ऑनलाईन अकॅडेमी आपल्यासमोर एक अतिशय उत्कृष्ट , माहितीने भरलेले अप्लिकेशन सादर करत आहे. कधीही , कुठेही आपल्या सोयीने शिकता यावे यासाठी ! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, सतत नवीन शिकण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे अप्लिकेशन खूपच उपयुक्त आहे. विविध कोर्सेस सोबत , लेख , माहितीपर व्हिडिओ आणि वेबिनार्स चा देखील यामध्ये समावेश आहे. नेटभेट अॅपची ठळक वैशिष्टये :- Any time / ​कधीही शिका - आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकू शकता. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! Any place / ​कुठेही शिका - घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हे कोर्सेस तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही शिका ! Your pace / आपल्या वेगाने शिका ! - अगदी आपल्या वेगाने शिका ! एखादा भाग न कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता येतात. तुमच्या वेळेनुसार हे सदैव २४ तास दिमतीस असतील !

Education

Ratings

0

0 total ratings

5

73%

4

10%

3

4%

2

3%

1

10%

REVIEWS

No reviews yet. Be the first one to review this app

Permissions

Location: access this device"s location

Storage: access photos, media, and files on your device

Internet: use your internet connection

Phone: make and manage phone calls

Scan to download on PhonePe Appstore