LCP image
Shree Datta Devasthan icon
SHRI DATTA DEOSTHAN TRUST
4.0
ratings
41 MB
Size
Verified

SCREENSHOTS (8)

Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot

About the app

श्री दत्तात्रेय अवतारी नगरनिवासी सद्गुरु प. पू. श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अमृतमयी मार्गदर्शन व त्यांनी स्थापन केलेल्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून होणारे वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे व त्यातून नीतिमान समाजनिर्मिती होऊन वैश्विक शांती प्रस्थापित व्हावी या हेतूने समर्पित अॅप्लिकेशन. * सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती * श्री दत्त देवस्थान ट्रस्ट या संस्थेची माहिती * श्री दत्त देवस्थान मार्फत प्रसारित संदेश आणि सेवेची माहिती * वेदान्त विद्यापीठातर्फे शिकवण्यात येणाऱ्या वेदशाखा व शास्त्रांची माहिती * श्रीदत्त देवस्थानमध्ये संपन्न होणारे उत्सव, सेवा, पूजा व अभिषेक यांची माहिती * ‘श्रीरामकृष्ण उवाच’ या ग्रंथातील प. पू. गुरुदेवांचे दैनंदिन मार्गदर्शन * श्री दत्त देवस्थानमध्ये होणाऱ्या उत्सवांच्या फोटोंचे आणि सद्गुरुंच्या फोटोंचे चित्रदालन * परंपरेतील विविध नामस्मरणांचे ध्वनिमुद्रण * सत्संग बैठकीच्या वेळी पठण केली जाणारी निवडक स्तोत्रे * ऑनलाईन दर्शन सेवा उपलब्ध * ऑनलाईन अभिषेक / पूजा (संकल्पाने) बुकिंग * ऑनलाईन देणगी सेवा * ऑनलाईन त्रैमासिक सभासद नोंदणी || श्री गुरुदेव दत्त ||

Communication

Ratings

0

0 total ratings

5

73%

4

10%

3

4%

2

3%

1

10%

REVIEWS

No reviews yet. Be the first one to review this app

Permissions

Storage: access photos, media, and files on your device

Internet: use your internet connection

Phone: make and manage phone calls

Camera: take pictures and record video

Scan to download on PhonePe Appstore